Gold Silver Price Today Saam tv
महाराष्ट्र

Gold Silver Price Today: सोने– चांदी दरात चढ उतार सुरूच; तिनशे रूपयांनी दर कमी

सोने– चांदी दरात चढ उतार सुरूच; तिनशे रूपयांनी दर कमी

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सोने– चांदीच्‍या दरात चढ उतार कायम सुरूच आहे. धनत्रयोदशी, लक्ष्‍मीपुजनाच्‍या दिवशी (Gold Price Today) सोने चांदी खरेदी मोठ्या प्रमाणा झाली असताना सोन्‍याचे दर खाली आले आहेत. सोने तिनशे रूपयांनी कमी झाल्‍याचे सुवर्ण बाजारात पहावयास मिळाले. (Maharashtra News)

सध्‍या सुरू असलेल्‍या दीपोत्‍सवात दागिने खरेदी (Gold And Silver) होत असून लग्‍नसराईला देखील सुरवात होणार असल्‍याने मागणी आणखी वाढणार आहे. यात गेल्या महिन्यात ५२ हजार रुपयांच्या पुढे गेलेले सोन्याचे भाव आता ५० ते ५१ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. दिवाळी (Diwali) झाल्यानंतर तुळशीविवाह होऊन लग्नसराईला सुरुवात होईल. या काळात सोने- चांदीचे भाव वाढण्याची शक्यता असून त्यामुळे सध्याच्या भावात सोने घेणे फायदेशीर ठरणार आहे.

सोने तिनशे रूपयांनी कमी

गेल्या आठवड्यात अर्थात १८ ऑक्टोबरला सोने ५० हजार ७०० रुपयांवर होते. यानंतर धनत्रयोदशीला सोन्‍याचे दर ५१ हजार ५०० रुपयांवर पोहचले होते. तेच दर लक्ष्‍मीपुजनाच्‍या दिवशी ३०० रुपयांनी कमी होऊन ५१ हजार २०० रुपये झाले. तर चांदीचे दर गेल्या तीन दिवसांपासून ५९ हजार रुपये प्रति किलोवर आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Childhood Cancer: पालकांनो! मुलांमध्ये दिसणारी ही 5 लक्षणं दुर्लक्षित करू नका; कॅन्सरचा असू शकतो सुरुवातीचा संकेत

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

SCROLL FOR NEXT