महाराष्ट्र

राख्‍यांच्‍या रूपाने भाऊरायाला बहिणींकडून सुवर्णभेट; ग्राहकांचा प्रतिसाद

राख्‍यांच्‍या रूपाने भाऊरायाला बहिणींकडून सुवर्णभेट; ग्राहकांचा प्रतिसाद

Rajesh Sonwane

जळगाव : सुवर्णनगरी म्‍हणून ओळखल्‍या जाणाऱ्या जळगावातील सुवर्ण बाजारतील काही सोने व्यावसायिकांनी सोन्या चांदीच्या कलात्मक राख्या विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. यामुळे यंदा सोन्‍याच्‍या राख्‍यांच्‍या रूपाने भाऊरायाला बहिणींकडून सुवर्णभेटच आहे. (jalgaon-news-Gold-gift-from-sisters-to-brother-in-the-form-of-Rakhya)

सुवर्णबाजार म्‍हटला म्‍हणजे पेठ्यांमध्‍ये वेगवेगळ्या डिझाईनमधील आभुषणे असतात. प्रामुख्‍याने महिला वर्गासाठी आकर्षक असे सोने चांदीचे दागिने असतात. हे खरेदीसाठी गर्दी देखील असते. परंतु, रक्षाबंधन निमित्‍ताने जळगावच्‍या सुवर्ण बाजारात महिलांकडून सोने खरेदीचा वेगळा मुळ होता. कारण बहिण भावाच्‍या नात्‍याला बांधणारा रक्षाबंधनाला सोने– चांदीच्‍या राख्‍या खरेदीसाठी बहिणींची गर्दी होती. खास रक्षाबंधनानिमित्‍ताने सुवर्ण व्‍यावसायिकांनी राख्‍या विक्रीसाठी आणल्‍या होत्‍या.

ग्राहकांच्‍या पसंतीस

सोने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनाही या राख्या पाहिल्यानंतर त्या विकत घेण्याचा मोह आवरत नाही. कमीत कमी किंमतीपासून या राख्या तय़ार करण्यात आल्या असून त्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यामुळे या राख्यांच्या रुपात भाऊरायांना आता बहिणींकडून सुवर्णभेट मिळणार आहे. त्यामुळे या आकर्षक राख्यांना ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fire : आधी धूर, नंतर आगीचा वेढा; घाटकोपर रेल्वे स्थानकालगतच्या बर्गर शॉपला भीषण आग

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

Home Wall Colour: वास्तुशास्त्रानुसार घराच्या भितींना कोणता रंग द्यावा?

Shivbhojan Thali: उद्धव ठाकरेंची 'शिवभोजन थाळी' योजना बंद पडणार? गैरव्यवहाराच्या तक्रारींमुळे केंद्र बंद करण्याचे आदेश|VIDEO

Rajgad To Pratapgad: राजगड ते प्रतापगड प्रवास कसा कराल? बस, रेल्वे आणि खासगी वाहन मार्ग

SCROLL FOR NEXT