Jalgaon News Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon News: गवत कापताना लागला विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू

Jalgaon News : गावात कापताना लागला विजेचा धक्का; तरुणाचा मृत्यू

Rajesh Sonwane

पातोडा (जळगाव) : शेतात कामास गेला असता बैलांसाठी गवत कापत असताना विजेचा धक्का (Electric Shock) लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. हि घटना मुंगसे (ता. अमळनेर) येथील शेत (Amalner) शिवारात घडली आहे. (Live Marathi News)

मुंगसे येथील ज्ञानेश्वर बापू कोळी (वय ३३) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर कोळी हा सावखेडा रस्त्यावरील शेतात रविवारी गुरांसाठी चारा आणायला गेला होता. दरम्यान दुपारी दोन ते तीनच्या सुमारास गुरांसाठी गवत कापताना त्याला विजेचा धक्का लागला. विजेच्या धक्क्याने ज्ञानेश्वर कोळी हा शेतात पडला होता.  

परिसरातील नागरिकांना ज्ञानेश्वर हा बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. यानंतर त्याला उपचारासाठी (Jalgaon News) चोपड़ा येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. रात्री शवविच्छेदन करण्यात आले. ज्ञानेश्वर कोळी याचे अपघाती निधन झाल्यामुळे संपूर्ण गाव पमव परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT