Waghur Dam 
महाराष्ट्र

वाघुरचे आठ दरवाजे उघडले; पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग

वाघुरचे आठ दरवाजे उघडले; पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग

संजय महाजन

जळगाव : वाघुर धरण क्षेत्रात संततधार पावसाने जलाशयाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत वाघूर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. (jalgaon-news-eight-doors-of-the-tiger-opened-Discharge-of-large-water)

जिल्‍ह्यात काही भागात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे आज सकाळी धरणाचे ४ दरवाजे २० सें.मी. ने उघडण्यात आले आहे. धरणातून २७०० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. यानंतर आणखी चार दरवाजे उघडण्यात आले आहे.

१३ हजार क्‍युसेक विसर्ग

आठ दरवाजे उघडण्यात आल्‍याने धरउणातून १३ हजार ३७७ क्‍युसेक विसर्ग होत आहे. यामुळे नदीला पुर आला असून कोणीही नदीपात्राजवळ जाऊ नये; असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीची तारीख जाहीर; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

डॉक्टरच्या २० वर्षीय मुलाने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मुलीला जाळ्यात ओढलं; पलंगाला बांधून अत्याचार, नागपुरात खळबळ

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT