Gold Price Today Saam tv
महाराष्ट्र

Gold Price Today: सुवर्णबाजारात उसळी; दिवसभरात सोन्‍यात ६५० ची वाढ

सुवर्णबाजारात उसळी; दिवसभरात सोन्‍यात ६५० ची वाढ

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : सुवर्ण बाजारात गेल्‍या काही दिवसांपासून चढ– उतार पहावयास मिळत आहे. यात देशाच्‍या अर्थसंकल्‍पात (Gold) सोने व चांदीची (Silver) दरवाढतील अशी घोषणा झाली. यानंतर त्‍याच दिवशी ही दरवाढ झाली आहे. (Maharashtra News)

विदेशातून आयात होणाऱ्या सोने, चांदी, प्लॅटिनमचे दर वाढणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात होताच सोने, चांदीच्या भावांत वाढ सुरू झाली. सकाळच्या तुलनेत दुपारपर्यंत सोन्याचे भाव ६५० रुपयांनी वाढून सोने ५८ हजार १५० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले. तसेच चांदीच्याही भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ती ६९ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली.

खरेदी सुरूच

सोने व चांदीचे दर वाढ होत असली तरी सुवर्ण बाजारात सुरू असलेली खरेदी सुरूच आहे. लग्‍नसराई असल्‍याने खरेदी होत आहे. तर दर वाढत असताना गुंतवणूकीच्‍या दृष्‍टीने देखील अनेकजण खरेदी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live Update: लातूर बार्शी महामार्गावरील पर्यायी पुलावरून पाणी

Railway Recruitment: १०वी,१२वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! रेल्वेत नोकरीची संधी; २४१८ पदांसाठी भरती

Odysse Sun: दमदार फीचर्ससह नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, एका चार्जमध्ये १३० किमीची रेंज आणि बजेट-फ्रेंडली किंमत

'तेरे को देख लेंगे’ म्हणत काँग्रेसच्या बड्या नेत्याला दिली फोनवरून धमकी; VIDEO

Birthday Cake Blast Video: वाढदिवसाचा केक फटाक्यांसारखा हातातच फुटला, Video सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT