Ashadhi Ekadashi Saam tv
महाराष्ट्र

Ashadhi Ekadashi: तुळशीच्या पानावर साकारले विठुराया; एक इंचाच्‍या पानावर ऍक्रेलिक रंगाचा वापर

तुळशीच्या पानावर अवतरले विठुराया; एक इंचाच्‍या पानावर ऍक्रेलिक रंगाचा वापर

संजय महाजन

जळगाव : आषाढी एकादशी निमित्त मानव सेवा विद्यालयाचे कलाशिक्षक सुनील दाभाडे यांनी तुळशीच्या (Jalgaon) पानावर सुरेख चित्र रेखाटले. दाभाडे यांनी चक्क (Ashadhi Ekadashi) तुळशीच्या पानावर विठुराया यांचे सुंदर असे चित्र रेखाटले आहे. (Latest Marathi News)

जळगाव शहरातील मानव सेवा विद्यालय येथील कलाशिक्षक उपक्रमशील शिक्षक चित्रकार सुनिल न्हानू दाभाळे यांनी ही कलाकृती साकारली आहे. एक इंचाचा तुळशीच्या पानावर ऍक्रेलिक रंगाच्या वापर केला आहे. पेन्सिल, रबर न वापरता ब्रसच्या साह्याने फक्त पंधरा मिनिटांमध्ये चित्र साकारलेले आहे.

या अगोदरही साकारल्‍या कलाकृती

या आधीही जगातील (Teacher) पहिल्यांदा ज्वारीच्या भाकरीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटून ओएमजी नॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये व वर्ल्ड रेकॉर्ड लंडनमध्ये या भाकरीच्या पेंटिंगची नोंद झाली आहे. तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड ही केलेले आहे. तव्यावरची कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे चित्र व काढलेले आहे. नवरात्रमध्ये चक्क सुपारी नऊ दिवसाचे नऊ देवी रेखाटलेले आहे. असे नवनवीन उपक्रम राबवून चित्रकार सुनील दाभाडे यांनी आपले व आपल्या शाळेचे नाव जगाच्या पाठीवर नेलेले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत शिंदे गटाला मोठा धक्का; कोकणातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार

November Travel: नोव्हेंबरमध्ये पिकनिक प्लॅन करताय? मग 'या' पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या

Thursday Horoscope: काहींना प्रवासातून लाभ, काहींना पैशांची तंगी जाणवणार, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Natural Hair Care: केस खूप गळतायेत? मग घरच्या घरी बनवा नैसर्गिक हा हेयर मास्क, मिळवा चमकदार केस

SCROLL FOR NEXT