Accident saam tv
महाराष्ट्र

Accident: पहाटेच मृत्‍यूने गाठले; पायी चालणाऱ्या महिलेस ट्रकने उडविले

पहाटेच मृत्‍यूने कवटाळले; पायी चालणाऱ्या महिलेस ट्रकने उडविले

Rajesh Sonwane

भुसावळ : सकाळी सकाळी उठून मंदिरात दर्शनासाठी पायी जात असताना प्रौढ महिलेवर काळाने झडप घातली. महिलेस ट्रकने मागून धडक दिल्‍याने यात सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला. (jalgaon news accident news woman on foot was blown up by a truck)

भुसावळ (Bhusawal) शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाजवळील रस्त्यावरून मीनाबाई मोहन अग्रवाल (वय ५५) या मंदिरात जात होत्‍या. रस्‍त्‍याच्‍या कडेने चालत असताना महिलेला मार्गावरून जाणाऱ्या ट्रकने जोरदार धडक (Accident) दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या मंदिरात दर्शनासाठी जात असतांना काळाने त्यांच्यावर झडप घातली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. मयत महिला ही तु.स. झोपे शाळेजवळ, मेथाजी मळा येथील रहिवासी असून त्यांच्या अपघाती निधनामुळे (Accident Death) परिसरावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कार्तिकीची विठ्ठल रूक्मिणी शासकीय महापूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना

Gondia : राजकारणात खळबळ, महायुतीच्या मंत्र्याने दिला पालकमंत्रीपदाचा राजीनामा, कारण आले समोर | VIDEO

Disha Patani Hot Photos: हॉटनेसचा कहर! अभिनेत्री दिशाला पाहून भल्याभल्याना फुटला घाम

Election Voting Error : निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमध्ये घोळ! मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात, नागरिकांमध्ये संताप

Voter List : अजब कारभार चव्हाट्यावर! नाव, पत्ता नव्हे अनेक गावं मतदार यादीतून गायब, अमरावतीत खळबळ

SCROLL FOR NEXT