Jalgaon Crime Saam tv
महाराष्ट्र

Jalgaon Crime: अल्पवयीन मुलीस सुरतला नेत अत्याचार; आरोपीला पोलिस कोठडी

Jalgaon News : जामनेर तालुक्यातील एका खेड्यातील अल्पवयीन बालिकेला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : अल्पवयीन बालिकेला अज्ञाताने पळवून नेट सुरत गाठले. या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. (Jalgaon) या प्रकरणी बेटावद (ता. जामनेर) येथील समाधान लक्ष्मण सुरासे (वय २३) याला जिल्हा न्यायालयाने ८ डिसेंबरपर्यंत पोलिस (Police) कोठडी सुनावली आहे. (Maharashtra News)

जामनेर तालुक्यातील एका खेड्यातील अल्पवयीन बालिकेला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Crime News) अपह्रत बालिकेस समाधान लक्ष्मण सुरासे हा घेवुन गेल्याची माहिती पेालिसांना मिळाली. पथकाने सुरत गाठून ४ डिसेंबरला पिडितेला सुरत येथून परत आणले. पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्या सेाबत अनैतिक कृत्य झाल्याचे आढळून आले. मुलीला विश्वासात घेवुन चौकशी केल्यावर मुलीने जबाब दिला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुलीच्या जबाबानुसार संशयीत समाधान याने शरीरसंबध केल्याचे सांगितले. पिडीतेचा जबाब वैद्यकीय अहवालानुसार अपहरणाच्या गुन्ह्यासोबत बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमांचा समावेश करण्यात आला. अटकेतील संशयीताला मंगळवार( ता.५) जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. वावरे संशयीताला तीन दिवस(ता. ८)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:भाजप, राष्ट्रवादीला सदस्य फुटायची भीती, म्हणून गोव्याला सदस्य हलवले,मंत्री भरत गोगावलेंचा टोला

शिवजयंतीच्या कार्यक्रमात तरूणांचा धिंगाणा; छत्रपतींच्या कोल्हापुरात तरूणाईचा लाजिरवाणा प्रकार, VIDEO

Ghavan recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट करा कोकणी स्टाईल स्वादिष्ट घावणे, वाचा सोपी रेसिपी

Saturday Horoscope: अचानक पैसा येईल, ५ राशींनी आरोग्याकडे द्या विशेष लक्ष; वाचा आजचे राशीभविष्य

Saturday Horoscope : पार्टनरशी कडाक्याची भांडण होईल, महत्वाचा निर्णय पुढे ढकला; ५ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढणार

SCROLL FOR NEXT