Hatnur Dam Saam tv
महाराष्ट्र

Hatnur Dam : हतनूर धरणाचे सहा दरवाजे उघडले

हतनूर धरणाची सहा दरवाजे उघडले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे (Hatnur Dam) धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहे. हे दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात (Tapi River) १९८ घमीप्रसे एवढा विसर्ग होत आहे. (Maharashtra News)

हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बऱ्हाणपूर ०.२ मिमी, टेक्सा १६.८ मिमी, एरंडी १३.४ मिमी, गोपाल खेडा १६.६ मिमी, लखपुरी ५.६ मिमी, लोहारा १९ मिमी, अकोला ४.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणाच्‍या पाणी पातळीत वाढ होवू लागली आहे. यामुळे धरणाचे सहा दरवाजे अर्धा मीटरने वर उचलण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आला आहे.

नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा

तापी व पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यामुळे तापी व पूर्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे या धरणातून पाण्याचा विसर्ग हळूहळू वाढविला जाण्याची शक्यता आहे. यामुळे नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे जमा झाले? मोठी अपडेट

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या ८ महिन्यांत गाशा गुंडाळला

Car washing mistakes: कार धुताना या 5 चुका करणं टाळा

Maharashtra News Live Update: वांद्रे माहीम खाडी परिसरात २२ वर्षीय तरुणाने उडी घेतल्याची घटना

Tea For Diabetes: रोज चहा प्यायल्याने डायबिटीज वाढतो की कमी होतो?

SCROLL FOR NEXT