kailas gaikwad, Buldhana saam tv
महाराष्ट्र

Buldhana : रॅगिंगला कंटाळून लोणारला विद्यार्थ्याची आत्महत्या; विद्यार्थ्यांसह शिक्षक, हाॅस्टेल इन्चार्ज संशयाच्या भाेव-यात

पाेलिसांनी या प्रकरणात 3 विद्यार्थी, एक शिक्षक तसेच हाॅस्टेलचा इन्चार्ज यांच्यावर संशय असल्याचे नमूद केले.

संजय जाधव

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार (Lonar) तालुक्यात रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कैलास गायकवाड (kailas gaikwad) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी पाेलिसांनी (police) चाैघांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पाच जणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

कैलास याने अठरा जानेवारीला आत्महत्या केली. कैलासच्या आत्महत्येचे कारण काेणालाच समजू शकले नाही. पाेलिसांनी घटनेचा तपास सुरु केला हाेता. त्यातच एक ऑडिओ क्लिप पाेलिसांच्या तपासाला गती देऊन गेली. (Breaking Marathi News)

पाेलिसांनी या प्रकरणात 3 विद्यार्थी, एक शिक्षक (teacher) तसेच हाॅस्टेलचा इन्चार्ज यांच्यावर संशय असल्याचे नमूद केले. त्यातील चौघांना चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे. लवकरच संशयितांना अटक (arrest) हाेण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Colorectal Cancer Diet: खाण्यापिण्याच्या बदलामुळे होऊ शकतो 'आतड्याचा कॅन्सर', आत्ताच 'हे' पदार्थ खाणं सोडा

Maharashtra Live News Update: मकर संक्रांतीनिमित्त नागपुरातील १५ उड्डाणपूल बंद

Kitchen Hacks : भाज्यांमध्ये तिखटपणा जास्त झाल्यास काय करावे? जाणून घ्या टिप्स

Bharti Singh : "देवाचे आभार की, मला मुलगी नाही", कॉमेडी क्वीन भारती सिंह असं का म्हणाली?

DRDO Internship: फ्रेशर्स आहात? डीआरडीओमध्ये इंटर्नशिपची संधी; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT