fake certificates 
महाराष्ट्र

Fake Certificates : धक्कादायक! चक्क ५ मिनिटात बनावट दाखला, १०० रूपयांत उत्पन्न आणि जातीचे प्रमाणपत्र

Nandurbar News : शंभर रुपये पासून ते पाचशे रुपयात तयार होतात उत्पन्न आणि जातीचे प्रमाणपत्र तयार होतो. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव मोलगी,अक्कलकुवा शहादा आणि तळोदा भागातला संतापजनक प्रकार

Namdeo Kumbhar

सागर निकवाडे

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात सध्या बनावट कागदपत्रांचा सुरसुराट पाहायला मिळत आहे. चक्क पाच मिनिटात सायबर कॅफेवर तयार केले जातात बनावट कागदपत्रे शंभर रुपये पासून ते पाचशे रुपये पर्यंत उत्पन्नाचे आणि जातीचे प्रमाणपत्र तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव मुलगी अक्कलकुवा शहादा आणि तळोदा तालुक्यांमध्ये समोर आला आहे.

धडगाव शहरातील अधिकृत सायबर सेंटर चालक मंगेश पावरा यांच्या नावाचा गैरवापर करून काही सायबर भामटे बनवत जातीचे दाखले आणि उत्पन्नाचे दाखले तयार करत असल्याची बाब समोर आली असून त्यांनी धडगाव पोलिस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे...

बनावट कागदपत्रांचा संदर्भात शहादा तळोदा मतदार संघाचे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा संदर्भात माहिती देऊन सायबर चालक आदिवासी बांधवांची फसवणूक करत बनावट जातीचे दाखले आणि उत्पन्नाचे दाखले तयार करत असेल यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल करणार त्याच्या इशारा आमदार राजेश पाडवी यांनी दिला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात सायबर भामट्यांचा हा प्रकार सुरू असून गेल्या काही बनवत दाखल्यांचा प्रकार समोर आला होता मात्र प्रशासनाच्या वतीने त्यावर कुठली नाही करण्याचा प्रमाणात वाढ झाली असून या बनावट दाखल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना मोठ शैक्षणिक नुकसान होत असून आता यावर काय कारवाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT