Satara District Jail  SaamTvNews
महाराष्ट्र

धक्कादायक : अवघ्या १५ हजारांसाठी माता-पित्याने पोटच्या दीड वर्षाच्या मुलीला विकले!

साताऱ्यातील धक्कादायक प्रकार; गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु...

ओंकार कदम

सातारा : साताऱ्यात पोटच्या दीड वर्षाच्या मुलीला थोड्याश्या पैशांसाठी विकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आल्याने खळबळ माजली आहे. अवघे 15 हजार रुपये घेऊन पोटच्या दीड वर्षाच्या लहान मुलीला (Girl) एका कुचेकर दांपत्याने विकल्याचे असल्याची बाब समोर आली आहे.

साताऱ्यातीलच (Satara) बाबर दांपत्याने हे बाळ 15 हजार रुपये देऊन स्वतःजवळ ठेवून घेतले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हा सर्व प्रकार दोन्ही बाजूने संशयास्पद असल्यामुळे याचा तपास शहर पोलिस करत असून याबाबतची तक्रार शहर ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा पोलिस (Police) या प्रकरणाचा तपास (Investigation) करत आहेत. संबंधित दीड वर्षाच्या लहान मुलीला पोलिसांनी म्हसवड येथील शिशु बाल सुधार केंद्रात दाखल केले असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सांगितले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT