illegal pregnancy test racket in kolhapur saam tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime News: अवैध गर्भपात प्रकरण उघडकीस, कोल्हापुरात खळबळ

या प्रकरणाचा काेल्हापूर पाेलिस कसून तपास करीत आहेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News :

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (andhashraddha nirmulan samiti) कार्यकर्त्यांनी काेल्हापूर येथे स्टिंग ऑपरेशन करुन अवैधरित्या गर्भपात करणाऱ्या डाॅक्टरचा पर्दाफाश केला आहे. कोल्हापूरातील बांबवडे येथील आनंद हॉस्पिटलचे मनोज नाईक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. (Maharashtra News)

काेल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. याबाबतची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हासुरकर (geeta hasurkar) यांनी साम टीव्हीला दिली.

गीता हासूरकर म्हणाल्या यापूर्वी देखील काेल्हापूरात मूलगा हाेईल, मूलगी हाेईल असे सांगत काही भाेंदू बाबांनी नागरिकांना आर्थिकदृष्टया लुटले आणि दिशाभूल केले. काही भागात अवैध गर्भपात केला जाताे अशी माहिती आमच्यापर्यंत पाेहचली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानूसार शासनाच्या मदतीने सापळा रचून प्रकरण उघडकीस आणले आहे. वैद्यकीय अधिकारी यांचे संभाषण लक्षात घेता हा एक गंभीर गुन्हा आहे. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

SCROLL FOR NEXT