धक्कादायक! हिंगोलीत जवानांची गळफास घेऊन आत्महत्या; जवानाच्या आत्महत्येनं खळबळ  संदीप नागरे
महाराष्ट्र

धक्कादायक! हिंगोलीत जवानांची गळफास घेऊन आत्महत्या; जवानाच्या आत्महत्येनं खळबळ

हिंगोलीमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली: हिंगोलीमध्ये (Hingoli) राज्य राखीव पोलिस (Police) दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या (self-slaughter) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनेश बाळासाहेब मुलगीर असे आत्महत्या केलेल्या जवानाचे (Jawan) नाव असून, ते हिंगोलीच्या (Hingoli) राज्य राखीव पोलीस दलातील बल गट क्रमांक 12 येथे कार्यरत होते. सध्या दिनेश हे गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील राजाराम खंडाला विभागामध्ये कर्तव्यावर होते. (Hingoli self slaughter by hanging of soldiers)

हे देखील पहा-

दरम्यान दिनेश हे पाच दिवसांच्या सुटीवर गावी (village) आले होते. आज सकाळी त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या प्रकरणी बाळापूर (Balapur) पोलिसात नोंद करण्यात आली असून, या जवानाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT