Arrest Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli: राजस्थानच्या मामाच्या खून प्रकरणी गोरेगावात भाच्यास अटक

या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

संदीप नांगरे

हिंगोली : हिंगोलीच्या (hingoli) गोरेगाव येथे परराज्यातील व्यक्तीचा खून केल्याच्या घटनेत गोरेगाव पोलिसांनी (police) धक्कादायक माहिती उघडकीस आणली आहे. पोलिसांच्या तपासात भाच्याने मामाचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. (hingoli latest marathi news)

या प्रकरणी पाेलिसांनी राजेश मेघवंशी यास संशयित म्हणून अटक (arrest) केली आहे. प्रारंभी अज्ञात व्यक्तीने खून केल्याची माहिती देणाऱ्या राजेशला पोलिसी खाक्या दाखवताच आपणच खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

दोन दिवसांपूर्वी राजस्थान येथील रसवंती चालकाचा मध्यरात्री खून झाला हाेता. या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. पाेलिसांनी वेगवान तपास करीत मामाच्या खूनात भाच्यास अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी योजनेसाठी जिवंत लोकांना मृत दाखवलं; 7 जणांच्या घरी नोटीस धडकली, कोणी केलं कांड?

Maharashtra Live News Update: लातूरच्या औराद शहाजनीत ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय

काल एकनाथ शिंदेंनी डाव टाकला, आज आमदार उघडपणे बोलला; मित्रपक्षांना थेट ताकद दाखवली

Vastu Shatra: घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर घरात येते नकारात्मकता; कसा दूर कराल दोष?

Numerology: सावधान! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तींसाठी घातक आहे एप्रिलचा महिना

SCROLL FOR NEXT