Sushma Andhare  Saam tv
महाराष्ट्र

Sushma Andhare : फडणवीस- शिंदे यांच्यातील वाद धुसफूस नाही गँगवार पलीकडे गेलाय; सुषमा अंधारे यांची टीका

Hingili News : शिवसेनेच्या उपनेता सुषमा अंधारे यांची शिवतीर्थ ते मातृतीर्थ पदयात्रा आज हिंगोलीमध्ये पोहोचली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला

संदीप नागरे

हिंगोली : एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. मात्र (Hingoli) आता मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील वाद धुसफूस नव्हे; तर गॅंगवारच्या पलीकडे गेल्याची सडकडून टीका (Sushma Andhare) सुषमा अंधारे यांनी केली आहे. (Tajya Batmya)

शिवसेनेच्या उपनेता सुषमा अंधारे यांची शिवतीर्थ ते मातृतीर्थ पदयात्रा आज हिंगोलीमध्ये पोहोचली आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना (Eknath shinde) एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाणा साधला. सुषमा अंधारे या पुढील दोन दिवस हिंगोलीमध्ये असणार आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्थानकात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर केलेल्या गोळीबार झाला आहे. या घटनेवर बोलताना सुषमा अंधारे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज्यात उदय सामंत विरुद्ध राणे, श्रीकांत शिंदे विरुद्ध रवींद्र चव्हाण, हिंगोलीत तानाजी मुटकुळे विरुद्ध संतोष बांगर असे वाद सुरू आहे. त्यानुसार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात वाद सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT