Hingoli crime News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli: रोहित्रावरून पाण्याची मोटर सुरू करू न दिल्‍याने केला खून

रोहित्रावरून पाण्याची मोटर सुरू करू न दिल्‍याने केला खून

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीच्या बासंबा गावात विजेच्या रोहित्रावर पाण्याची मोटार सुरू करू देत नसल्याने मारहाणीची (Crime News) घटना घडली. यात एकाचा बळी गेला आहे. (Letest Marathi News)

गजानन गणपत घुगे असे या घटनेत मृत्यू झालेल्या (Hingoli) व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी ज्ञानेश्वर नानाराव घुगे याच्याविरुद्ध खुनाचा (Crime) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे बासंबा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावात पोलिस बंदोबस्‍त

मोटर सुरू करण्याच्‍या कारणावरून मारहाण होवून यात एकाचा मृत्‍यू झाला. यामुळे गावात तणावाचे वातावरण आहे. यामुळे गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला असून खुनाचा आरोप असलेला आरोपी देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 'भाजपमुक्त राम'च्या नाऱ्यावर शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला!

Foot Care : ५ चुकांमुळे पायांना होतं इन्फेक्शन, संसर्ग कसा रोखायचा? एकदा सोप्या टिप्स पाहा

Operation Tiger: शिंदेंच्या शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'चे एक्स्क्लुझिव्ह फोटो समोर; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

केंद्र सरकारनं आणली EDLI योजना, थेट ७ लाखांचा मोफत विमा अन्...; पाहा नेमकी योजना काय?

Veen Doghantali Hi Tutena : स्वानंदीचा अपमान करणाऱ्या सुष्मिताला समरनं खडसावलं, मालिकेत नवा ट्विस्ट | VIDEO

SCROLL FOR NEXT