Hingoli Accident Latest News SAAM TV
महाराष्ट्र

हिंगोलीत रस्ते अपघातांचे सत्र सुरूच; १६ दिवसात १२ जणांनी प्राण गमावले

हिंगोलीत रस्ते अपघातांचे भीषण वास्तव

संदीप नागरे

हिंगोली - केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वतीने देशभर राष्ट्रीय महामार्ग निर्मिती करण्यात आली मात्र लहान शहरातील व गावखेड्यातील नागरीकांनकडून या महामार्गावरून प्रवास करताना नियमांची पायमल्ली होत असल्याने भीषण अपघातांच्या घटना घडत आहेत.

हे देखील पाहा -

हिंगोली जिल्ह्यात मागील १६ दिवसात १२ जणांनी वेगवेगळ्या अपघातात आपले प्राण गमावले आहेत तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या सर्व घटना हिंगोली- नांदेड, हिंगोली-वाशीम, हिंगोली-परभणी आणि हिंगोली रिसोड या राष्ट्रीय महामार्गावर घडल्या आहेत.

दरम्यान अपघातांचे हे भीषण वास्तव पुढे आले असताना, नागरिकांकडून नियमांचं पालन करून घेण्याची जबाबदारी असलेले वाहतूक विभागाचे पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कोणतीही कार्यवाही करण्यासाठी पुढे आल्याचे दिसत नसल्याने या सर्व घटना रोखणार कोण? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fire In Hospital: मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये अग्नीतांडव, १० रुग्णांचा होरपळून मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

Maharashtra Live News Update : पुण्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला

Government Scheme: २५ लाखांपर्यंत कॅशलेस उपचार अन् मोफत औषधे; सरकारची खास योजना

Bigg Boss Marathi 6 : प्राजक्ता शुक्रेने बिग बॉसला ठोकला रामराम, 'त्या' एका चुकीने थेट घराबाहेर जावे लागले

India Tourism : तीन टेकड्यांवर उभा असलेला अभेद्य भव्य किल्ला, 'येथे' घ्या रोमांचक ट्रेकिंगचा अनुभव

SCROLL FOR NEXT