Money 
महाराष्ट्र

बंदुकीचा धाक दाखवून भरदिवसा लुटले; पाेलिसही धावले

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोली hingoli येथील वसमतमध्ये बँकेत पैसे भरण्यासाठी जाणाऱ्या गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची घटना आज (गुरुवार) घडली. चोरट्यांचा हा सर्व लूटमारीचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दरम्यान या कर्मचाऱ्यांकडून चोरट्यांनी पळविलेल्या बॅगमध्ये ८७ हजार रुपयांची रक्कम Money होती अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच वसमत पोलिसांनी बंदूकधारी चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी जिल्हा भरात पथके रवाना केली आहेत. या चोरट्यांचा पोलिस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे देखील शोध घेत आहेत.

या घटनेप्रकरणी गॅस कंपनीचे कर्मचारी गजानन डरंगे यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पाळत ठेऊन झाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान भरदिवसा हा प्रकार घडल्याने या घटनेची चर्चा बाजारपेठेत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swara Bhaskar: 'काश! इंसानियत की पढ़ाई की होती...'; जंतर-मंतरवरील भाषणात स्वरा भास्करचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

ST Bus Fare Hike : एसटी प्रवाशांना झटका! १३.५०% भाडेवाढीचा प्रस्ताव, तिकीट किती रुपयांनी महागणार?

Maharashtra News Live Update: अतिवृष्टीने पूल वाहून गेला; एसटी बंद, विद्यार्थ्यांची दररोज ५ ते १० किमी पायपीट

तेलकट त्वचेसाठी मुलतानी मातीचा करा वापर; घरीच बनवा 5 सोपे फेसपॅक

शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात; अमित शहा यांच्या भेटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT