NDRF  
महाराष्ट्र

चिपळूणकरांच्या मदतीसाठी सरकारचे आणखी एक पाऊल; फॉर्म भरा

Siddharth Latkar

चिपळूण : चिपळूण येथील पूराच्या पाण्यात आम्ही अडकलाे आहाेत, आम्हांला वाचवा. आम्हांला जेवण हवे आहे. काेणी देईल का असे हजाराे मदतीसाठीचे संदेश कालपासून (गुरुवार) काेकणवासियांसह महाराष्ट्रातील जनतेच्या नागरिकांपर्यंत आले. त्यानंतर आजपर्यंत अनेक जणांनी जमेल तशी मदत करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दरम्यान राज्य शासनाने देखील नागरिकांना तातडीच्या मदतीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रारंभ केला. जे अडचणीत आहेत त्यांच्या नातेवाईकांनी एका अर्ज भरुन दिल्यास त्यांना मदत पाेहचेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. (helpline-form-for-stranded-citizens-of-chipliun-sml80-ndrf)

दरम्यान चिपळूणात पूराच्या पाण्यात अडकलेल्या लाेकांना सुरक्षितस्थळी ndrf नेण्याचे काम सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

चिपळूण तालुक्यात अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना तातडीच्या मदतीची आवश्यकता भासत आहे. अशा अडचणीत सापडलेल्या व्यक्तींनी शासकीय यंत्रणेबरोबर संपर्क करण्यासाठी गुगल लिंकवर मदतीसाठी अर्ज भरुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केलेे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT