Heat Wave Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Heat Wave: जळगाव, नंदूरबारमध्‍ये तापमानाने गाठला उच्चांक

जळगाव, नंदूरबारमध्‍ये तापमानाने गाठला उच्चांक

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदूरबार : जळगाव व नंदूरबार जिल्ह्यातील तापमानाचा (Temprature) पारा वाढतच चालला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कमी ३८ अंश सेल्‍सीअस इतका असलेला तापमानाचा पारा आता ४५ अंशावर पोहचला आहे. यामुळे उष्‍णतेच्‍या तिव्र झळा (Heat Wave) जाणवत असून जणू ही धोक्‍याची घंटाच आहे. (Latest Marathi News)

एप्रिल महिना अवकाळी पावसात गेल्यामुळे यंदा एप्रिल हॉट ठरला नाही. मे महिन्याचा पहिला आठवडाही दिलासादायक होता. मात्र, सोमवारपासून तापमान वाढीचा अनुभव येऊ लागला. बुधवारी देशभरात सर्वाधिक कमाल तापमान जळगावचे नोंदले गेले. पाठोपाठ गुरुवारीही जळगावच्या (Jalgaon) कमाल तापमानाचा आकडा ४४.८ अंशांवर गेला. सकाळी अकरापासून सायंकाळी पाचपर्यंत प्रचंड तापमान होते.

सातपुडा रांगातही वाढले तापमान

नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात सातपुडा पर्वत रांगा असून तापमान उच्चांक गाठत आहे. सातपुडा रांगांमध्‍येही तापमाना ४५ अंशापर्यंत पोहचले असून ही नंदूरबार जिल्ह्यासाठी अत्यंत धोक्याची घंटा असून आता पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

SCROLL FOR NEXT