havildar mahendra bhaskar pardhi saam tv
महाराष्ट्र

Gondia: हुतात्मा महेंद्र पारधी यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार; चिरेखनी गावावर शाेककळा

त्यांना सैन्य दलातील सर्वांनी श्रद्धांजली वाहिली.

अभिजीत घोरमारे

गोंदिया : गोंदिया (gondia) जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील चिरेखनीमधील सैन्य दलात (indian army) कार्यरत असलेले जवान महेंद्र भास्कर पारधी (mahendra bhaskar pardhi) हे अरुणाचल प्रदेश (arunachal pradesh) येथे कर्तव्यावर असताना हुतात्मा झाले. महेंद्र यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. (mahendra pardhi latest marathi news)

महेंद्र पारधी (mahendra pardhi) यांचे पार्थिव आज (गुरुवार) मूळगावी चिरेखनी येथे पोहोचणार आहे. उद्या (ता. २५) त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

अरुणाचल प्रदेशातील एका भागात पेट्रोलिंग करीत असताना झालेल्या बर्फ वृष्टीत पारधी हे हुतात्मा झाले. त्यांना सैन्य दलातील सर्वांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

ladki bahin yojana : अपात्र लाडकींकडून 21 हजार कोटींची लूट; 20 महिने सरकारचे पैसे लाटले

SCROLL FOR NEXT