nandurbar saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबारात खळबळ, बांधकाम साहित्य विक्रेत्यांवर जीएसटी विभागाची धाड; कागदपत्रांची तपासणी सुरू

सध्या तरी व्यावसायिकांवर काेणती कारवाई झाली याची माहिती जीसीएटी विभागाने दिलेली नाही.

Siddharth Latkar

- सागर निकवडे

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात एकाच वेळी जीएसटी विभागाने विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सिमेंट, लोखंड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे ही छापेमारी करण्यात आली आहे. (Maharashtra News)

जीएसटी विभागाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, अक्कलकुवा, खांडबारा आणि इतर ठिकाणी बांधकाम साहित्याशी संबंधित असलेल्या व्यापारी, व्यावसायिकांच्या दुकानांवर हा छापा टाकण्यात आला आहे.

दरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सध्या तरी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. एकाच वेळी जीएसटी विभागाची तपासणी होत असल्याने बांधकाम व्यवसायिक आणि बांधकाम साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबईच्या जोगेश्वरी भागात मद्य प्राशन पत्नीने केला पतीवर चाकू हल्ला

शासकीय आश्रमातील भयंकर प्रकार उघड; ८ वर्षीय विद्यार्थ्याचा शौचालयाच्या टाकीत आढळला मृतदेह, नंदुरबार हादरलं

PPF Calculation: PPF मध्ये गुंतवणूक करताय? मग हे नवं कॅल्क्युलेशन घ्या समजून, नाहीतर गमावाल लाखो रुपये

नितेश राणेंची उंची छत्रपती शिवाजी महाराजांएवढी; जैन मुनींचं वादग्रस्त विधान

MI vs DC : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन अचानक बदलला, नेमकं घडलं तरी काय?

SCROLL FOR NEXT