Pandharpur, Vitthal Rukmini Mandir, amalaki ekadashi, Grapes  saam tv
महाराष्ट्र

Amalaki Ekadashi 2023 : सापडणार का पंढरीचा चाेर ? सजावटीची एक टन द्राक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून गायब (पाहा व्हिडीओ)

विठ्ठल मंदिरात अनेक भाविक विविध फळांची व फुलांची आरास करतात

भारत नागणे

Pandharpur : आमलकी एकादशीनिमित्त (amalaki ekadashi 2023) आज पंढपूरातील विठ्ठल रुखुमाईच्या मंदिरात (Vitthal Rukmini Mandir) द्राक्षांची नेत्रदीपक सजावट करण्यात आली हाेती. पहाटेच्या सुमारास सजावट केलेली द्राक्ष अवघ्या काही तासांत गायब झाल्याने त्याची चर्चा संपुर्ण पंढरपूरात रंगली आहे. (Pandharpur Latest Marathi News)

पुणे आणि बारामतीच्या भाविकाने मंदिरात आरास केलेली एक टन द्राक्ष एका तासात गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही द्राक्ष दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी प्रसाद म्हणून नेल्याचा मंदिर समितीचे म्हणणे आहे. तर काही भाविकांनी मंदिरातील कर्मचारी यांनीच द्राक्ष नेली असल्याचे म्हटलं आहे. (Breaking Marathi News)

त्यामुळे मंदिरातील द्राक्षे नेमकी भाविकांनी नेली की अन्य कोणी यायची जोरदार चर्चा पंढरपूरात सुरू आहे. दरम्यान आज अंमलकी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल मंदिरात भाविकांची माेठी गर्दी झालेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसाला मारहाण, मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कॉलर पकडून ओढत नेलं अन्...

Akola Accident : अकोल्यात अपघाताची मालिका सुरूच, 2 दिवसात तिघांचा मृत्यू तर दोन जखमी

Maharashtra Live News Update: आरक्षणाच्या लढाईनंतर मनोज जरांगे नारायण गडावर

Bads Of Bollywood: शाहरुख खानपासून ते करण जोहरपर्यंत; आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणार फिल्म इंडस्ट्रीचा खरा चेहरा

जुना वाद टोकाला; व्यापाऱ्याची निर्घृण हत्या, गोळ्या झाडून संपवलं, मास्टरमाईंडसह ६ जण ताब्यात

SCROLL FOR NEXT