Grampanchayat Election Result 2022, Shambhuraj Desai , Vikramsinh Patankar, Morgiri saam tv
महाराष्ट्र

Grampanchayat Election Result 2022 : साठ वर्षानंतर शंभूराज देसाईंच्या पॅनेलचा विजय; पाटणकरांना धक्का

रविवारी राज्यात झालेल्या विविध ग्रामपंचायत निवडणुकीचे एकेक निकाल हाती येऊ लागेल आहेत.

संभाजी थोरात

Grampanchayat Election Result 2022 : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माेरगिरी ग्रामपंचायतीमध्ये साठ वर्षानंतर सत्तांतर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटाचे मंत्री शंभुराज देसाई (shambhuraj desai) यांच्या पॅनेलने सर्व जागा जिंकत ग्रामपंचायत निवडणुकीत बाजी मारली आहे. (Maharashtra News)

राज्यात रविवारी विविध जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. आज (साेमवार) एकेक ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर हाेऊ लागले आहेत. काही ठिकाणी भाजपा (bjp) तर काही ठिकाणी एनसीपी तसेच काॅंग्रेसचे प्राबल्य दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) गटास रायगडमध्ये धक्का बसला आहे तर सातारा जिल्ह्यात त्यांच्या गटाने एका ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली आहे. (Maharashtra News)

आमदार भरत गाेगावले यांच्या गावातील सत्तेवर मविआने ताबा मिळविला आहे. सातारा जिल्ह्यात मंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या पॅनेलला पराभवचा धक्का दिला आहे. तब्बल साठ वर्षानंतर शंभूराज देसाई गटास यश मिळाल्याचे सांगितलं जात आहे. (shambhuraj desai latest marathi news)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT