Bhagat Singh Koshyari at Mahabaleshwar
Bhagat Singh Koshyari at Mahabaleshwar saam tv
महाराष्ट्र

Mahableshwar: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाबळेश्वरात दाखल; आजपासून दाैरा

साम न्यूज नेटवर्क

सातारा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आजपासून महाबळेश्वर दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे महाबळेश्वर (mahableshwar) येथील राजभवन येथे (satara) जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राजभवन येथील नुतनीकृत कामाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. (Bhagat Singh Koshyari at Mahabaleshwar)

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, महाबळेश्वरचे तहसिलदार सुषमा पाटील, सार्वजनिक बांधकाम प्राधिकरण पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे अधिक्षक अभियंता बाप्पा बहिर, कार्यकारी अभियंता मैथिली झाजुर्णे आदी उपस्थित होते.

राजभवन येथील नुतनीकृत कामाचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यामध्ये गिरीचिंतन बंगला व कक्ष क्रमांक १५ ते १८ या अतिथी गृहाचे कक्षाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Temperature : नांदेड जिल्ह्यात उच्चांकी तापमानाची नोंद; पारा पोहचला ४३ अंशाच्या वर

Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

Today's Marathi News Live : मला मिळालेला प्रतिसाद १००१% निवडून येण्यासारखा; अर्चना पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

Prasad Khandekar Birthday : 'पश्या खूप मोठा हो, यशाचे शिखरं गाठ...' नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT