Crime : अट्टल मोबाईल चोर गोंदिया रेल्वे पोलिसांच्या ताब्यात  अभिजित घोरमारे
महाराष्ट्र

Crime : अट्टल मोबाईल चोर गोंदिया रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

अभिजित घोरमारे

गोंदिया - गोंदिया रेल्वे स्थानकावर चोरी करण्यासाठी फिरणाऱ्या छत्तीसगढच्या अट्टल मोबाईल चोरट्यास सहा मोबाईल आणि धारदार चाकूसह गोंदिया रेल्वे पोलिसांनी केली अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे राजेश हर्ष बन्सोड (वय 22) वर्ष असे आहे. आरोपी कडून 43 हजार 200 किंमतीचे 6 मोबाइल जप्त करण्यात आले आहे.

गोंदिया रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे मोबाइल चोरी जाण्याचे प्रमाण वाढले असल्यामुळे गोंदिया रेल्वे पोलिसांनी गस्त वाढवली असता, आरोपी राजेश हर्ष बन्सोड गोंदिया रेल्वेस्टेशन वर संशयास्पद हालचाल करताना आढळून आला. त्याला हटकले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला घेराव घालून अटक केली आहे.

सदर आरोपीकडून 43 हजार 200 किंमतीचे 6 मोबाइल व धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चोरटा मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर धावत असलेल्या रेल्वेगाड्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चाकूच्या धाकावर मोबाईर चोरत असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीचं जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

Petrol Diesel Price : विधानसभेच्या आधी राज्य सरकार मोठा निर्णय घेणार, पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात?

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

SCROLL FOR NEXT