Durga Devi Visrjan Saam tv
महाराष्ट्र

Durga Devi Visarjan: दुर्गादेवी विसर्जनाला गेलेल्या युवकाचा गाडी खाली येऊन मृत्यू

Gondia News : दुर्गादेवी विसर्जनाला गेलेल्या युवकाचा गाडी खाली येऊन मृत्यू

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: नऊ दिवस दुर्गादेवी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. (Navratri Festival) दसऱ्यानंतर आज अनेक दुर्गोत्सव मंडळांच्या वतीने दुर्गादेवीचे विसर्जन केले जात आहे. परंतु या विसर्जन मिरवणुकीत अघटीत अशी घटना (Gondia) गोंदिया शहर परिसरात घडली आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान गाडीच्या चाकाखाली आल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गरबा, दांडियाचा आनंद घेतल्यानंतर आज दुर्गादेवी मंडळांकडून विसर्जन केले जात आहे. त्यानुसार गोंदियात देखील सर्वत्र विविध दुर्गा उत्सव मंडळाच्या रॅली दुर्गा मूर्तीचे विसर्जन गोंदिया शहरापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरणी घाट येथे करण्यात येत आहे. यामुळे घाटावर मंडळाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अशातच दुर्गा विसर्जन करायला गेलेल्या गाडीच्या खाली आल्याने एका युवकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. ऋतिक अरखेल (वय २२) असे मृतकाचे नाव असून तो गोंदिया शहरातील सावराटोली येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती रावणवाडी पोलिसांना देण्यात आली असून रावणवाडी पोलीसांनी घटनेची नोंद घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT