Sushma Andhare Saam tv
महाराष्ट्र

Sushma Andhare: महाजनांनी पेढे वाटावे; शिवसेना फुटणार या वक्तव्यावर सुषमा अंधारेंची तिखट प्रतिक्रिया

महाजनांनी पेढे वाटावे; शिवसेना फुटणार या वक्तव्यावर सुषमा अंधारेंची तिखट प्रतिक्रिया

अभिजीत घोरमारे

गोंदिया : महाजन कुटुंब पर्यायाने भाजप शिवसेना संपविण्यासाठी करत असलेले प्रयत्न त्यातून हे वाक्य असल्याचे ते बोलले. सुषमा अंधारेमुळे शिवसेना (Shiv Sena) वाढणार आहे, याची भीती त्यांना असल्यामुळे त्यांनी हे वक्तव्य केले. प्रकाश महाजन यांनी पेढे वाटावे असा सल्‍ला देखील सुषमा अंधारे यांनी बोलताना दिला आहे. (Live Marathi News)

सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात महिला शिवसेना फुटणार या मनसे (MNS) नेते प्रकाश महाजन यांच्या (Gondia) वक्तव्यावर सुषमा अंधारे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश महाजनांनी पेढे वाटावे असा सल्ला त्यांनी महाजन यांना दिला आहे.

महिला मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय क्रांतीकारक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या महिला मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय क्रांतीकारक असल्याचा वक्तव्य सुषमा अंधारे यांनी केले असून ते गोंदियात बोलत होते. मी मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये आहे असे वक्तव्य करणे केवळ कंड्या पिकवण्याचे काम असल्याचे त्यांनी बोलले आहे. शिवसेनेत माझ्यापेक्षाही ज्येष्ठ नेत्या असल्याचे त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घराबाहेर पडताना खिशात ठेवा 'हा' १ पदार्थ, पाकीट कायम पैशांनी भरलेले राहील

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

SCROLL FOR NEXT