Rain Saam tv
महाराष्ट्र

गोंदिया जिल्‍ह्यात पावसाची हजेरी; पुणे वेधशाळेचा अंदाज ठरला खरा

गोंदिया जिल्‍ह्यात पावसाची हजेरी; पुणे वेधशाळेचा अंदाज ठरला खरा

अभिजीत घोरमारे

गोंदिया : पुणे वेधशाळेने वर्तविलेल्‍या अंदाजानुसार गोंदिया जिल्‍ह्यात आज पावसाने हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून दोन महिने असलेल्‍या उष्‍णतेतून काहीसा दिलासा मिळाला आहे. (gondia news Presence of rains in Gondia district)

नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (Gondia) हालचाल मंद गतीने सुरू असून मोसमी वारे पुढच्या दोन ते तीन दिवसांत केरळ प्रांतात दाखल होतील. असा अंदाज हवामान विभाग यांच्याकडून व्यक्त केला होता. मोसमी वारे दाखल होण्याच्या या कालावधीत सोमवारपासून राज्यातील काही भागांमध्ये मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांसह हलक्या स्वरूपाचे पाऊस (Rain) पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. अखेर वेधशाळेचे अंदाज खरे ठरले असून गोंदिया जिल्हात पावसाची एन्ट्री मारली आहे.

हवेत काहीसा गारवा

जिल्हातील देवरी तालुक्यात पावसाने हजेरी लावली असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे।काल प्रयत्न जिल्ह्यात 41 डिग्री तापमान असतांना आज थोड़ा गारवा निर्माण झाला आहे. पहिल्या पावसाचा आनंद बालगोपाळांनी चांगलाच घेतला असून, शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT