Dharmarao Atram News Saam tv
महाराष्ट्र

Dharmarao Atram News: जयंत पाटील सोबत येण्यासाठी वेटिंगमध्ये; मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट

Gondia News : जयंत पाटील सोबत येण्यासाठी वेटिंगमध्ये; मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
गोंदिया
: अजित पवार हेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांच्यासोबत ४५ आमदार आहेत. येत्या काळात ५३ आमदार होतील हे नक्की; असा; दावा करत जयंत पाटील (Jayant Patil) हे आमच्यासोबत (Ajit Pawar) येण्यासाठी वेटिंगमध्ये असल्याचा गौप्यस्फोट अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केला आहे. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीप यांनी जयंत पाटील हे अजित पवार यांच्यासोबत येणार होते. मात्र ते एका घटनेमुळे थांबले असे वक्तव्य केले. यावर राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना गोंदियामध्ये विचारले असता त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरक्षणासंदर्भात आमचं सरकार क्रांतिकारक निर्णय घेणार
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असून मराठा बांधव आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच राज्याचे अन्न व औषध पुरवठा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना मराठा आरक्षणा संदर्भात विचारले असता मराठा बांधवांनी आक्रमक होऊ नये, हे चुकीचे आहे. आमचे सरकार मराठ्यांच्या पाठीशी असून क्रांतीकारक निर्णय घेणार असेही आत्राम  म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT