Gondia News Saam tv
महाराष्ट्र

Gondia News : मोहाच्या फुलांपासून दारू; पोलिसांनी धाड टाकत हातभट्टी केली उध्वस्त

Gondia News :सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर अवैध पद्धतीने अमली पदार्थ आणि बनावट दारू विक्रीच्या प्रकारांवर पोलीस यंत्रणा कटाक्षाने नजर ठेऊन

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

गोंदिया : गोंदियाच्या कीन्ही गावातील शेत- शिवारात मोहफुलाची हातभट्टी टाकून अवैधपणे दारु तयार करण्याचे काम सुरु होते. याबाबत (police) पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची अड्ड्यावर धाड (Gondia) टाकत कारवाई केली. या कारवाईत ७३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Maharashtra News)

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर अवैध पद्धतीने अमली पदार्थ आणि बनावट दारू विक्रीच्या प्रकारांवर पोलीस यंत्रणा कटाक्षाने नजर ठेऊन असतात. अश्यातच मोहफुलाची दारू काढणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई करत मोठ्या प्रमाणात मोहफुलाची दारू व सडवा मोहफुलचा साठा जप्त केला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोघे पोलिसांच्या ताब्यात 

पोलिसांनी या कारवाईत ७३ हजार ८०० रुपयांची मोहफुलाची दारू जप्त करत या प्रकरणी २ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कालच मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू जप्त केल्यानंतर पुन्हा हा मोहफुलाचा मोठा साठा जप्त पोलिसांच्या हाती लागल्याने अवैध दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

भाजपचा दणदणीत विजय, मुख्यमंत्र्यांना तातडीनं दिल्लीला बोलावलं; घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT