Accident Saam tv
महाराष्ट्र

Accident: कार अनियंत्रित होऊन अपघात; चार तरूणांचा जागीच मृत्यू

कार अनियंत्रित होऊन अपघात; चार तरूणांचा जागीच मृत्यू

अभिजीत घोरमारे

गोंदिया : जिल्‍ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या खोबा गावाजवळ रात्री झालेल्या अपघातात चार तरुणांचा दुर्देवी मृत्यू झाला. हे चारही तरुण (Gondia) गोंदिया जिल्‍ह्याच्या आमगाव तालुक्यातील आहेत. (Gondia News Car Accident)

आंमगाव तालुक्यातील पाच तरुण नवेगावबांध येथे सोलर पंप फिटींग करण्यासाठी चारचाकी वाहनाने गेले होते. सोलर फिटींगचे कामे आठोपुन हे पाचही तरुण रात्री परत येत होते. दरम्‍यान अचानक गाडी अनियंत्रित झाल्याने गाडी रस्त्याच्या (Accident) खाली आपटुन चकनाचूर झाली.

चार तरुणांचा जागीच मृत्‍यू

यात पाच तरुणांपैकी चार तरुणांचा घटनास्‍थळीच मृत्यू झाला. या मृतकामध्ये रामकृष्ण बिसेन (वय २४), सचिन कटरे (वय २४), संदीप सोनवाने (वय १८) व निलेश तुरकर (वय २७) यांचा समावेश आहे. तर प्रदीप बिसेन (वय २४) हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर गोंदियातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT