Gondia Accident News Saam tv
महाराष्ट्र

Gondia Accident News: भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू; अब्दुल टोला गावाजवळची घटना

Gondia News: भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू; अब्दुल टोला गावाजवळची घटना

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 

गोंदिया : देवरी शहरातून चिंचगडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अब्दुलटोला गावाजवळ आज दुपारी भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात ट्रकच्या धडकेत दोन लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (Latest Marathi News)

देवरी चिंचगड मार्गांवरिल झालेल्या या (Gondia) अपघातात रुपालाल चौधरी आणि नीलकंठ मंथाले यांचा जागीच मृत्यू झाला. देवरीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. माजी आमदार संजय पुराम यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत ट्रक चालकाला अटक करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ट्रक चालक फरार 

ट्रक चालकाने दुचाकीला धडक देताच रस्त्याच्या साईडला ट्रक थांबवून पड काढला. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी येत पंचनामा केला. तसेच देवरी पोलीस आरोपीचा शोध घेत असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनाकरिता देवरी ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: २.१ फिटमेंट फॅक्टरने पगार किती वाढणार? ₹१८,००० वरून ₹३८,००० होणार?

साखर महाग झाली म्हणून खायची बंद केली तर शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या साखर न खाण्याचे तोटे

Maharashtra News Live Update: ऑपरेशन सिंदूर सायबर हल्ला प्रकरणी जुन्नरमध्ये NIAची धाड

Marathi Actor : स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी पाहताच प्रसिद्ध मराठी अभिनेता भडकला; थेट VIDEO शेअर करत म्हणाला- "एवढी कसली घाई..."

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

SCROLL FOR NEXT