satej patil, mahadevrao mahadik,kolhapur saam tv
महाराष्ट्र

Gokul Dudh Sangh AGM : शाैमिका महाडिकांनी रान पेटवलंय, 'गोकुळ' च्या सभेत महाडिक-पाटील गटाचा भडका उडणार?

कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघातील सत्तांतरानंतर राजकीय आराेप प्रत्याराेप वाढू लागले आहेत.

Siddharth Latkar

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा (gokul dudh sangh agm latest marathi news) उद्या शुक्रवार (ता. 15) पार पडणार आहे. या सभेच्या माध्यमातून महादेवराव महाडिक (mahadevrao mahadik) आणि सतेज पाटील (satej patil) यांचे कार्यकर्ते पुन्हा भिडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. (Maharashtra News)

या दूध संघात सत्तांतर झाल्यानंतर गाेकुळ मध्ये अनेक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शाैमिका महाडिक यांनी नुकताच केला हाेता. तसेच गैरकारभारा बाबतची माहिती गाेकुळच्या सभासदांपर्यंत पाेहचवून जागृती करण्यासाठी महाडिक यांनी काेल्हापूरचा (Shoumika Mahadik In Kolhapur) दाैरा देखील केला.

दरम्यान या सभेत विरोधकांची सर्व उत्तरे दिली जातील. सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. यामुळे सभासदांनी आणि विरोधकांनी ही सभा शांततेत पार पडावी असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केली आहे.

आता उद्या हाेणा-या गाेकुळच्या सभेकडे राज्यातील सहकार क्षेत्रातील पुढा-यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारची निर्यात बंदी, साखर उद्योग अडचणीत, 3 महिन्यांतच फिरवला निर्यातीचा निर्णय

भारतात लॉकडाऊन लागणार? इंधन संकटामुळे देश ठप्प होणार?

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी कारवाई, महाराष्ट्रातून आणखी दोघांना बेड्या

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यातल्या सुधागड तालुक्यातील अमनोली गावाजवळील पूल कोसळला, चार ते पाच गावांचा संपर्क तुटला

Ashok Kharat Case: उपजिल्हाधिकारीचं निलंबन; भोंदू बाबा खरात प्रकरणाशी काय आहे कनेक्शन?

SCROLL FOR NEXT