Drown saam tv
महाराष्ट्र

मित्रांसमवेत फिरायला गेलेल्या मुलीचा धरणाच्या डाेहात बुडून मृत्यू; भागवत कुटुंबावर शाेककळा

या घटनेचा तपास कारंजा ग्रामीण पोलीस करत आहेत.

गजानन भोयर

वाशिम : वाशिम (washim) जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील अडाण धरणाच्या पायथ्याशी असलेल्या धोकादायक डोहात पाय घसरून पडल्याने एका 17 वर्षीय मुलीचा (girl) बुडून (drowned) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (शुक्रवार) सकाळी घडली. ईश्वरी गजानन भागवत मृत्यूमुखी पडलेल्या मुलीचे नाव आहे. (washim latest marathi news)

ईश्वरी भागवत ही अमरावती येथील तिवसा येथील राहणारी होती. ती कारंजा येथील एक मैत्रीण व तीन मित्रांसमवेत आज (शुक्रवार) सकाळी अडाण धरण पाहण्यासाठी आले होते. ईश्वरीचा धोकादायक डोहात पाय घसरून पडली.

तिला वाचविण्याचे प्रयत्न केले गेले. मात्र त्यास यश आले नाही. या घटनेनंतर ईश्वरीचा मृतदेह पाण्याबाहेर काढून कारंजा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेचा तपास कारंजा ग्रामीण पोलीस करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Child swallowed magnet: धक्कादायक घटना! खेळता खेळता सात वर्षांच्या मुलीने गिळला चुंबक, डॉक्टरांच्या तत्परतेने वाचला जीव

Income Tax Return: करदात्यांनो सावधान! यंदा 'ITR' भरताना 'ही' एक चूक पडेल महाग; थेट येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस

Maharashtra News Live Update : लोणावळ्यात पावसाची दमदार हजेरी, पर्यटकांची पर्यटनासाठी वाढली येण्याची शक्यता..

Beed : 'जिवंत सोडणार नाही' म्हणत तरुणावर तलवारीने सपासप वार; बीडमधील खळबळजनक घटना

चेहऱ्यावर हवीय नैसर्गिक चमक? महागडे फेशिअल सोडा आणि रोज 'या' पद्धतीने लावा बर्फ

SCROLL FOR NEXT