Breaking News Saam tv
महाराष्ट्र

कांडलीत गॅस सिलेंडरच्या गाेदामात स्फाेट; मूलगी जखमी, परिस्थिती नियंत्रणात

कांडली मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

अमरावती : परतवाडा (paratwada) शहराला लागून असलेल्या कांडली गावातील (kandali village) एका गॅस एजेन्सीच्या गाेदामास आग लागली आहे. या आगीत सिलेंडरचा (gas cylinder) स्फोट झाला आहे. दरम्यान या घटनेत एका मूलगी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. (paratwada latest marathi news)

ही आग सकाळी नऊच्या सुमारास लागली. त्यानंतर एका गॅस सिलेंडरचा स्फाेट झाला. त्यानंतर एका पाठाेपाठ स्फाेट झाल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली. यामुळे कांडली मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली. अग्निशमन दलाच्या (fire brigade) जवानांनी बचावकार्य सुरू करून स्थिती नियंत्रणात आणली आहे.

या घटनेनंतर या परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. येथील रहिवासी म्हणाले एका पाठोपाठ सलग पंधरा ते वीस स्फोट झाल्याने आम्हांला काहीच सूचनेनास झाले. काही ठिकाणी तर सिलेंडर उडून लांब पडल्याचे दिसून आले. यामुळे आम्ही तात्काळ अग्नीशमन विभागास कळविले. आत्ता परिस्थिती नियंत्रणात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाहीत? नीट पेपरफुटी प्रकरणी मोदी सरकारची ठाम भूमिका

Military Sleep Method: रात्री लवकर झोप येत नाही? मग 'मिलिटरी स्लीप मेथड' वापरुन येईल २ मिनिटांत गाढ झोप

Ashadhi Ekadashi 2026 Wishes : अवघे गरजे पंढरपूर! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा; WhatsApp, Facebook वर शेअर करा हे भक्तिमय संदेश

Maharashtra News Live Update: पुण्यात शनिवारवाड्यासमोर CJP चं आंदोलन

दररोज एक वाटी मोड आलेले मूग खा, शरीराला होतील जबरदस्त फायदे

SCROLL FOR NEXT