gas cylinder explodes in a house near padegoan, Washim latest Marathi news saam tv
महाराष्ट्र

Washim: पेडगावात गॅस सिलेंडरच्या स्फाेटात ५ जण जखमी

या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.

गजानन भोयर

वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील पेडगाव (pedgoan) येथील एका घरात गॅस सिलेंडरचा (gas cylinder) स्फोट झाला. त्यानंतर आग (fire) विझविण्यासाठी गेलेल्यांपैकी ५ जण जखमी (injured) झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात पथकास व ग्रामस्थांना यश आले आहे. (Washim latest Marathi news)

ही आग लागल्याचे समजताच ती विझविण्यासाठी तीन जण बाजुच्या घरावरून पाणी टाकत हाेते. त्यावेळी अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे जागेवर ५ जण जखमी झाले. या आगीत घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.

दरम्यान साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या सदस्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले. यानंतर मोठ्या शिताफीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात पथकातील सदस्य तसेच ग्रामस्थांना यश आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सैलानी बाबांच्या दरबारात लाखो भाविकांची मांदियाळी..

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

मंत्र्याच्या भावाला-पुतण्याला बेदम मारहाण; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Weight Loss Tips For Man: पुरूषांनी वजन कमी करण्यासाठी 7 टिप्स फॉलो करा, सुटलेलं पोट जाईल आत

Chapati Tips : रात्री पीठ मळून फ्रिजमध्ये ठेवता? ही १ चूक पडू शकते महागात

SCROLL FOR NEXT