Gadchiroli saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli : गडचिराेली पाेलीसांची माेठी कामगिरी, नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; पुरून ठेवलेली स्फाेटके जप्त

पोलीस पार्टीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना एक संशयित जागा आढळून आली.

Siddharth Latkar

 मंगशे भांडेकर

Gadchiroli News : नक्षलवादी विलय सप्ताह (21 ते 28 सप्टेंबर) दरम्यान साजरा हाेत असताना घातपात घडवण्यावर नक्षलवाद्यांचा भर असताे. पाेलिसांच्या सतर्कतेमुळे अशाच प्रकारचा रचलेला डाव उधळण्यात आला आहे. (Maharashtra News)

पोलीस जवानांना लक्ष ठरवून जमिनीमध्ये पूरुन ठेवलेले स्फोटके पोलिसांनी जप्त केले आहे. उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या बेडगाव हद्दीतील घाट जंगल परिसरात पुराडा पोलीस पार्टीचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना एक संशयित जागा आढळून आली.

येथे दीड ते दोन फुट जमीनीमध्ये खोलात स्फोटक पदार्थ भरुन असलेले पांढ­या मळकट रंगाचे पाऊच 4 नग मिळून आले. त्याची बिडीडीएस पथकाकडुन तपासणी केली असता त्यामध्ये 11.8 किलो हाय एक्स्प्लोझीव्ह असल्याची खात्री झाल्याने (gadchiroli) घटनास्थळावर मिळालेल्या मुद्देमालावर कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narali Purnima 2025: यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे?

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

SCROLL FOR NEXT