Vijay Wadettiwar Saam tv
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar Statement : प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत CM एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला जाणार, विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

Gadchiroli News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पदावरून दूर करण्याचा दिल्लीतील हाय कमांडचा प्रयत्न; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

Rajesh Sonwane

मंगेश बांदेकर

गडचिरोली : आरोग्याच्या कारणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून दूर करण्याचा दिल्लीतील हाय कमांडचा प्रयत्न आहे. प्रकृती (Eknath Shinde) अस्वास्थ्याचे कारण देत त्यांचा राजीनामा घेत अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची खेळी असावी असा कयास असू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आरोग्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Breaking Marathi News)

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात देखील मुख्यमंत्र्यांचा सहभाग अत्यंत कमी होता हे निदर्शनास आणून देत सीएमओ कार्यालय आणि प्रवक्ता यांच्यात त्यांच्या आरोग्याच्या स्थितीवरून परस्परविरोधी विधान केली जात असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले.

आरोग्याच्या कारणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदावरून दूर करण्याचा दिल्लीतील हाय कमांडचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्यांचा राजीनामा घेत अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याची खेळी असावी असा कयास वडेट्टीवार यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT