gadchiroli saam tv
महाराष्ट्र

Nagar Panchayat Election 2022 Result: गडचिराेलीत मतमाेजणी सुरु; अहेरी, सिरोंचा, कुरखेडाच्या निकालाची उत्सुकता

थाेड्याच वेळात येथील मतमाेजणीस प्रारंभ हाेणार आहे.

संजय तुमराम

गडचिरोली : गडचिरोली (gadchiroli) जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची आज (गुरुवार) मतमोजणी होत आहे. सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, मूलचेरा, अहेरी, चामोर्शी, धानोरा, कुरखेडा, कोरची या नऊ ठिकाणी ही मतमोजणी होत आहे. (nagar panchayat election result 2022)

त्या त्या ठिकाणच्या आयटीआय इमारतीत प्रशासकीय यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज झाली आहे. एकूण १५३ जागांसाठी ६०१ उमेदवार निवडणुकीच्या (nagar panchayat election) रिंगणात हाेते. दोन टप्प्यात येथे मतदान झाले आहे.

पालकमंत्री शिवसेनेचे एकनाथ शिंदे (eknath shinde) , मदत पुनर्वसन मंत्री काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, रा. कॉ. नेते आ. धर्मरावबाबा आत्राम, भाजप आमदार डॉ. होळी यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. अहेरी- सिरोंचा- कुरखेडा या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या नगर पंचायतीच्या निकालाची जिल्ह्यात उत्सुकता आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 : KKR च्या युवा फलंदाजावर बीसीसीआयची मोठी कारवाई, रागाच्या भरात केलेलं कृत्य भोवलं

पीडितेचं नाव बदललं, मलेशियाला पाठवण्याचा डाव, TCS धर्मांतर प्रकरणाचं मालेगाव कनेक्शन आलं समोर

Bhau Kadam: एकांकिकेत काम करणाऱ्या मुलीची बहिण आवडली, हटके स्टाईल केलं प्रपोज; भाऊ कदमची फिल्मी लव्हस्टोरी

Heatstroke Tips: उष्माघात टाळण्यासाठी 'या' गोष्टी करणं टाळा, वाचा कशी घ्यायची काळजी?

Manohar Bhosale: भोंदू मनोहर मामाचा नवा करनामा; प्रसाद म्हणून आंबा,पेरू तीन हजार रुपयाला विकायचा

SCROLL FOR NEXT