BJP Sangli विजय पाटील
महाराष्ट्र

Nawab Malik: भाजपाकडून नवाब मलिक यांच्या फोटोला चप्पलेचा हार; राजीनाम्याची मागणी

1993 च्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना वाहिली श्रद्धांजली.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीत भाजपाकडून राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या प्रतिमेस चप्पलहार' घालीत राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. तर 1993 च्या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांनाही यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

सांगलीच्या मारुती चौकात भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत प्रथम बॉम्बस्फोटातील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर ED कडून अटक करण्यात आलेल्या मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत मलिक यांच्या प्रतिमेस चप्पल हार अर्पण करीत मलिक यांचा निषेध करण्यात आला भाजपानेते पै पृथ्वीराज पवार यांनी या आंदोलनाचे आयोजन केले होते.

देशद्रोही दाऊद याच्याबरोबर केलेले जमीन व्यवहार आणि त्याला पाठवलेले पैसे या आरोपांवरुन मनी लाँड्रींग प्रकरणी मलिकांना ईडीने अटक केल्यापासून भाजपकडून त्यांना दहशतवाद्यांचा मसिहा असं संबोधलं जात आहे. आणि त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT