satara breaking news, patan, police saam tv
महाराष्ट्र

Satara News : काळीज पिळवटून टाकणारी घटना... एकाच कुटुंबातील चाैघांनी संपवलं जीवन, सातारा पाेलिसांचा तपास सुरु

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

संभाजी थोरात

Satara News : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सणबुर येथे एकाच कुटुंबातील चाैघांनी आत्महत्या केल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारस घडली आहे. या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत. (Maharashtra News)

(Satara) पाेलिसांनी आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार सणबुर गावातील एकाच कुटुंबातील चाैघांनी आत्महत्या केली आहे. त्याचे कारण अद्याप स्पष्ट नाही. या घटनेत आनंदराव जाधव, सुनंदा जाधव, संतोष जाधव तसेच पुष्पलता दस यांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेमुळे सणबूर गावावर शाेककळा पसरली आहे. या घटनेचा तपास पाेलिस करीत आहेत. दरम्यान ही आत्महत्या आहे की अन्य काय याचा तपास व्हावा अशी चर्चा गावात सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT