Flipkart Sale 2022 Saam TV
महाराष्ट्र

Flipkart Sale 2022 : फक्त ६,००० रुपयांत खरेदी करा लॅपटॉप ; फ्लिपकार्टवर मिळतोय बंपर डिस्काउंट

फ्लिपकार्टने यंदा फक्त ६००० रुपयांत लॅपटॉपची ऑफर ठेवली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Flipkart Sale 2022 : ऑनलाईन खरेदीसाठी सर्वात स्वस्त:त फ्लिपकार्टवर वस्तू मिळतात. त्यामुळे अनेक व्यक्ती फ्लिपकार्टच्या ऑफरची वाट पाहत असतात. गणपती, दिवाळी, न्यू इयर अशा वेळी सर्वच ठिकाणी बंपर ऑफर ठेवत वस्तू विकल्या जातात. मात्र फ्लिपकार्टने ग्राहकांना एक छप्परफाड ऑफर दिली आहे. त्यांनी लॅपटॉपसाठी दिलेली ऑफर ऐकूण तुम्ही देखील थक्क व्हाल. (Latest Flipkart Year End Sale 2022)

एखादा चांगल्यातला लॅपटॉप घेण्यासाठी तुम्ही गेल्या काही दिवसांपासून प्लॅनींग करत असाल तर आता पर्यंत तुम्ही अनेक दुकानात जाऊन लॅपटॉपच्या किंमती पाहिल्या असतील. यात ६० ते ७० हजारांपासून ३० ते २८ हजारांपर्यंत लॅपटॉपच्या सध्याच्या किंमती आहेत. मात्र मध्यमवर्गीय आणि गरिबांना एवढे पैसे खर्च करून लॅपटॉप खरेदी करता येत नाही. त्यामुळे फ्लिपकार्टने यंदा फक्त ६००० रुपयांत लॅपटॉपची ऑफर ठेवली आहे.

फ्लिपकार्ट इयर एंड सेल अंतर्गत ही ऑफर ठेवण्यात आली आहे. यात तुम्हाला अनेक वस्तूंवर आर्षक ऑफर देण्यात आल्या आहेत. तसेच लॅपटॉपची किंमत फक्त ६,१९० रुपये ठेवण्यात आली आहे. Asus कंपनीचा लॅपटॉप फ्लिपकार्टवर निम्म्याहून कमी किंमतीला मिळत आहे. त्यामुळे या वर्षी लॅपटॉप खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

लॅपटॉपमध्ये कोणत्या सुविधा आहेत

Asus क्रोमबॅक सेलेरॉन ड्युअल कोर लॅपटॉपमध्ये 4 GB रॅम आहे. तसेच 64 GB EMMC स्टोअरेज देण्यात आला आहे. याची मूळ किंमत २५,९९० रुपये इतकी आहे. मात्र फ्लिपकार्टने २८ टक्के ऑफ करत हा लॅपटॉप ऑफरमध्ये काढला आहे. फ्लिपकार्टची ही ऑफर फक्त ३ दिवसांसाठी आहे. ३१ तारखे पर्यंतच तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT