fire Saam Tv
महाराष्ट्र

Nanded: तरोडा नाक्यावरील पाच दुकाने जळून खाक; शेकडाे काेंबड्यांचा मृत्यू

या घटनेची माहिती समजताच महापालिकेचे फायर ब्रिगेड (fire brigade) तातडीने घटनास्थऴी पाेहचले.

संतोष जोशी

नांदेड : नांदेड (nanded) शहरातील तरोडा नाका परिसरात दुकानांना भीषण आग लागली हाेती. या आगीत गादी कारखाना, वाहन साहित्य विक्रीचे दुकान आणि तीन चिकन सेंटर अशी एकूण पाच दुकाने जळून खाक झाली आहेत. आज (शुक्रवार) सकाळी अकरा वाजता ही आग (fire) लागली हाेती. सुरवातीला गादी कारखान्याला आग लागली. त्यानंतर इतर चार दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. (nanded latest marathi news)

आग लागल्यानंतर घटनास्थळावर बघ्यांनी मोठी गर्दी झाली होती. ही आग शाॅर्टसर्कीटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती समजताच महापालिकेचे फायर ब्रिगेड (fire brigade) तातडीने घटनास्थऴी पाेहचले.

ही आग आटोक्यात आल्याने नजकीच्या 15 दुकानांदारांनी निश्वास टाकला. या आगीत जिवीत हानी झाली नाही. मात्र चिकन सेंटरमधील अनेक काेंबड्यांचा (chicken) भाजल्याने मृत्यू झाला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : नागपुरात भीषण अपघात, मित्राचा वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला जाताना दोन तरुणांचा मृत्यू

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाबाहेर दोन्ही शिवसेनेत ड्रामा, राऊतांसोबत बोलता बोलता देसाई म्हस्केंकडे गेले; पुढे काय घडलं? VIDEO चर्चेत

मुलं ही पालकांची मालमत्ता नाहीत! हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय; पालकांनो हे नक्की वाचा

Mumbai : दादरच्या पॉश एरियात भयंकर प्रकार! प्रसिद्ध मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री, ६ तरुणी नको त्या अवस्थेत आढळल्या

Tharala Tar Mag! : "सगळे पुरावे खोटे..."; अर्जुननं कोर्टात बाजी पलटली, सायलीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढवली अनोखी शक्कल| VIDEO

SCROLL FOR NEXT