अनिल देशमुख Saam Tv
महाराष्ट्र

Breaking : '100 कोटी वसुली' प्रकरणात CBI कडून पहिली अटक!

सीबीआयने संतोष जगताप नावाच्या मध्यस्थाला ठाण्यातून अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवीन खुलासे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुरज सावंत

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख ज्या प्रकरणामुळे चौकश्यांच्या फेऱ्यात अडकले होते आणि ज्याच्या परिणाम स्वरूप त्यांना आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्याच '100 कोटी वसुली' प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे.

हे देखील पहा :

देशमुखांच्या विरोधात सुरू असलेल्या 100 कोटी वसुली प्रकरणाच्या सीबीआय तपासात पहिल्या आरोपीला आज अटक करण्यात आली आहे. सीबीआयने संतोष जगताप नावाच्या मध्यस्थाला ठाण्यातून अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नवीन खुलासे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

याआधी सीबीआय रिपोर्ट्स लीक केल्याच्या प्रकरणात सीबीआयने देशमुखांचे वकील आनंद डागा आणि एका सीबीआय अधिकाऱ्याला अटक झालेली होती. आता सीबीआयकडून आरोपी संतोष जगताप याला अटक करून 4 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आलीय.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT