Panchavati wada Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Fire : देव्हाऱ्यातील दिव्यामुळे पेटला काळाराम मंदिराजवळील वाडा; मोठी वित्तहानी

Panchavati wada : काळाराम मंदिराजवळ असलेल्या विवाह नोंदणी संस्थेच्या वाड्याला आग लागल्याची घटना घडलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अभिजीत सोनवणे, नाशिक)

Fire Broke Out Old wada in Nashik Panchavati:

नाशिकमधील पंचवटी परिसरामध्ये असलेल्या जुन्या वाड्याला आग लागल्याची घटना घडलीय. आगीत जीवितहानी झाली नसली तरी वाडा जळाल्याने मोठी वित्तहानी झालीय. आगीत वाडा जळून खाक झालाय. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.(Latest News)

काळाराम मंदिराजवळ असलेल्या विवाह नोंदणी संस्थेच्या वाड्याला आग लागल्याची घटना घडलीय. वाड्यात असलेल्या देव्हाऱ्यात लावण्यात आलेल्या दिव्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT