solapur fire news, takli sikandar, mohol saam tv
महाराष्ट्र

Solapur Fire News : दुमजली किराणा दुकनाला भीषण आग, लाखाेंचे नुकसान

या घटनेमुळे परिसरात एकच गाेंधळ उडाला.

विश्वभूषण लिमये

Solapur Fire News : सोलापूर (solapur) जिल्ह्यातील मोहोळ (mohol) तालुक्यातील टाकळी सिकंदरमधील (takali sikandar) येथे किराणा दुकानाला भीषण आग (fire) लागली आहे. दुमली असलेल्या दुकानात या आगीमुळे एकच गाेंधळ उडाला आहे.

या दोन मजली किराणा दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची प्राथमिक अंदाज आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

टाकळी सिकंदर मधील वाघमोडे किराणा हे दोन मजली दुकान आहे. सध्या दुकानाचे नूतनीकरण सुरू आहे. लाईट फिटिंग करत असताना शॉर्टसर्किट झाला. त्यामुळे सकाळच्या सुमारास भीषण आग लागली. (Maharashtra News)

त्यानंतर आगीवर नियंत्रण आणण्यासाठी भीमा साखर कारखाना, लोकनेते साखर कारखाना, पंढरपूर नगरपरिषद अशा तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सर्वांनी मिळून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT