Fire, Nanded, Nanded Electric Bike Showroom Saam Tv
महाराष्ट्र

Nanded News : नांदेड शहरात इलेक्ट्रिक बाईकच्या शोरुमला भीषण आग; लाखाेंचे नुकसान

या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली.

संतोष जोशी

Nanded Fire : नांदेड (Nanded) शहरात एका इलेक्ट्रिक बाईकच्या शोरुमला माेठी आग लागली. या आगीत सुमारे तीस लाख रुपये किंमतीच्या पंचवीस बाईक जळून खाक झाल्या आहेत. ही आग विझविण्यासाठी अग्निशमक दल तात्काळ पाेहचले. शाॅर्टसर्कीटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. (Nanded Breaking News)

नांदेड शहरातील अण्णा भाऊ साठे चौकात असलेल्या नंदीग्राम इलेक्ट्रीक बाईकच्या शोरुमला सकाळी आग लागली. याच शोरुमच्या वरच्या मजल्यावर एक रुग्णालय देखील आहे. शाेरुममधील आगीचे झळ पाेहचण्यापुर्वी या रुग्णालयातील रुग्णांना नागरिकांच्या मदतीने व्यवस्थापनाने इतरत्र हरविलं.

दरम्यान आग (fire) लागल्याचे समजताच फायर ब्रिगेड तात्काळ पाेहचले. फायर ब्रिगेडच्या पथकानं आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु आगीने राैद्र रुप धारण केले हाेते. या आगीत शाेरुमधील सर्व बाईक जळून खाक झाल्या. केवळ सांगाडा शिल्लक हाेता. या आगीत सुमारे तीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

fire in electric bike showroom at nanded

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lakshmi Puja Upay : लक्ष्मीपूजनात करा सोपे वास्तू उपाय,आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही

Lakshmi Puja 2025: लक्ष्मीपूजनासाठी कलश सजवण्याचे ८ सोपे पर्याय; खायची पानं, फुलं आणि दिव्यांनी सजवा कलश

Maharashtra Live News Update : पुण्यातील सारसबागमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम होणार

Kalyan : बोगस मतदार व यादीत घोळ; शिवसेना उबाठा आक्रमक, बोगस मतदाराना शिवसेना स्टाइलने धडा शिकविण्याचा इशारा

Actress Accident: चालत्या गाडीवर रॉकेट आला अन्...; प्रसिद्ध अभिनेत्रीचा थोडक्यात जीव वाचला

SCROLL FOR NEXT