ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी 

 

अभिजित घोरमारे 

महाराष्ट्र

गोंदियात धान्याच्या ट्रॅकला भीषण आग

चालत्या ट्रकला शॉर्टसर्किटमुळे आग लागून ट्रकमधील धान्याची ३०० पोती जळून खाक झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजित घोरमारे 

गोंदिया : देवरी तालुक्यातील डवकी येथील आदिवासी धान्य खरेदी केंद्रावरून धान्य घेऊन गोंदिया कडे निघालेल्या धान्याच्या ट्रॅकला आमगाव देवरी मार्गावरील लोहारा येथे अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. Fierce fire on grain truck in Gondia

हे देखील पहा -

मध्यरात्रीच्या सुमारास हि घटना घडली आहे. या आगीत ट्रक मधील ६९० पोत्यांपैकी ३०० पोती जळून खाक झालीआहेत. सदर घटनेची माहिती मिळताच देवरी येथील अग्निशमन दलाचे जवान घटना स्थळी दाखल झाले.

तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले. मात्र तोपर्यंत धान्याचे मोठे नुकसान झाले होते व ट्रक देखील मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाला होता. शार्टसर्किट मुळे ट्रॅकच्या केबिनमध्ये आग लागल्याने हि आग सगळीकडे पसरत गेली. वेळीच प्रसंगावधान दाखवत ड्रायव्हर आणि क्लीनर वेळीच उतरल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain Alert : देशातील २२ राज्यांवर अस्मानी संकट, हवामान खात्याचा अलर्ट काय? VIDEO

जरांगेंच्या आंदोलनादरम्यान सरकारचा मोठा निर्णय; 3 जातींचा ओबीसींमध्ये समावेश

Accident: थरारक अपघात! भरधाव बसची २ दुचाकींना धडक, चाकाखाली चिरडून ५ जणांचा मृत्यू

Thursday Horoscope : या 4 राशींसाठी मंगळवार ठरणार खास! पैसा, नोकरी आणि व्यवसायात मोठी संधी

Viral News : हायवेवर रील बनवताना डान्स आणि स्टंट केलात तर होणार शिक्षा? किती दंड? काय आहेत नियम? वाचा

SCROLL FOR NEXT